शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती

By admin | Updated: October 24, 2016 01:14 IST

येवला : नगरपालिका निवडणूक

येवला : नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे विविध प्रभागातून इच्छुक ७२ उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या असल्या तरी राष्ट्रावादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसंदर्भात एकत्रित चर्चा झाली. चर्चेदरम्यान वातावरणात शाब्दिक उष्मा निर्माण झाला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती. राष्ट्रवादीच्या इच्छुक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत एकत्रित चर्चा झाली. पक्षाने उमेदवारांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. येवला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी १० वाजेपासून प्रभागनिहाय ६३ नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, पक्ष निरीक्षक भाऊसाहेब भवर, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, अरुण थोरात, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, उपनगराध्यक्ष पंकज पारख, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जि. प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, बाळासाहेब लोखंडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या मुलाखतीनंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी एकत्रित चर्चा झाली. नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारीच्या संयुक्त चर्चेदरम्यान नीलेश पटेल, हुसेन शेख, शफिक शेख उपस्थित होते. (वार्ताहर)