शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात गुंतवणुकीसाठी कोरियन उद्योजक इच्छुक

By admin | Updated: October 21, 2016 02:39 IST

निमात बैठक : कोरियन मॅन्युफॅक्चर्स व निमा यांच्यात सामंजस्य करारही करणार

 सातपूर : कोरियन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्यात सामंजस्य करार करण्याबरोबरच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन कोरियातील को ईन बिजनेस डेव्हलपमेंट सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. ली यांनी दिले आहे.कोरियातील को ईन बिजनेस डेव्हलपमेंट सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. ली नाशिक भेटीवर आले असता त्यांनी निमात येऊन उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. कोरियन उद्योगांनी नाशिकला गुंतवणूक करावी, अशी मागणी निमा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आणि नाशिकच्या उद्योग क्षेत्राची सविस्तर माहिती चित्रफितीद्वारे सादर केली, तर कोरियन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्यात सामंजस्य करार करण्याबरोबरच नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन वाय. के. ली यांनी दिले. यावेळी एमआयडीसीच्या श्रीमती घोडके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, निमाचे सरचिटणीस उदय खरोटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, संजीव नारंग, निमा आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीचे सहअध्यक्ष मनीष रावळ, हर्षद ब्राह्मणकर आदिंसह उद्योजकांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर ली यांनी बॉश, राइट टाइट फास्टनर, रिलायबल आॅटोटेक या कारखान्यांबरोबरच नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आदि ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. (वार्ताहर)