शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव नेऊर परिसरातील अवैध धंद्यांकडे डोळेझाक

By admin | Updated: October 10, 2015 23:02 IST

दुर्लक्ष : कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार

येवला : तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात अवैध धंद्यांना उत आला असून या बाबत अनेक वेळा तक्रारी करुनही उपयोग होत नसल्याने दि. १३ पासून अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन पुरणगावचे माजी सरपंच बाबासाहेब थेटे यांनी तहसिलदार शरद मंडलिक यांना दिले आहे.जळगाव नेऊर येथे दुरक्षेत्न ग्रामीण पोलीस कार्यालय असून स्थानिक ठिकाणी पोलीस कर्मचारी राहत नाही. परंतु त्यांच्या आशीर्वादाने गावात अवैध दारु विक्री, जुगार खुलेआम चालु आहे. पोलीस आणि अवैध धंदे करणार्‍यांचे ह्यअर्थह्ण पूर्ण संबंध कसे आहेत, अवैध व्यवसाय कशा प्रकारे चालतो याचे चित्नीकरणच आपण केले असल्याचा दावा आंदोलनकत्यांनी केला आहे.दुरक्षेत्न ग्रामीण पोलीसांना अवैध धंद्यांबाबत वेळोवेळी प्रत्यक्ष सांगीतले परंतु अवैध व्यवसाय करणार्‍यांशी ह्यअर्थह्णपूर्ण संबंध असल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. उलट याबाबत तक्र ार करण्यांची नावे अवैध व्यवसाय करणार्‍याला सांगितली जातात. त्यामुळे बर्‍याच वेळा गावात वाद झाले. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.अवैध व्यवसायाबाबत पोलीसांकडे तक्रार केल्यास संबधित पोलिस अवैध व्यवसाय करणार्‍याला फोनद्वारे अगोदर सुचना देतात मग छापा टाकतात व तक्रारकर्त्यांना सांगतात की आम्हाला पुरावा मिळाला नाही त्यामुळे कारवाई करु शकत नाही. त्यामुळे आम्ही चित्नीकरण करु न सर्व पुरावे गोळा केले आहे. असे थेटे यांनी निवेदनात नमुद केले आहे.वरील बाबत त्वरीत निर्णय घेवून कारवाई करावी. दुरक्षेत्न ग्रामीण पोलीस कर्मचार्‍यांनी स्थानिक राहण्याची सक्ती करावी अन्यथा मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जळगाव नेऊर येथे सकाळी ९ वाजता निर्णय होत नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे बाबा थेटे, नामदेव वाघ, संजय कुर्‍हाडे, सुमन वाघ, सखुबाई वाघ, दौलत वाघ, तान्हाबाई वाघ, ताराबाई कुर्‍हाडे, सुखदेव कुर्‍हाडे, लक्ष्मण कुर्‍हाडे, कमळबाई कापसे, बाळु कोकणे, सुरेश वाघ, मच्छिंद्र वाघ, महेश कुर्‍हाडे, कचरु गाढे, रामदास गोधडे, अंबादास पवार, समाधान पवार, वैशाली बागुल, सुनीता मेथे, सविता आहिरे, अर्चना मेथे, शोभा भागवत आदींच्या स्वाक्षर्‍या आहे. (वार्ताहर)