शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल कामात कळवणला पुन्हा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 19:00 IST

कळवण : प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत २०१६ ते २०१९ मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्हा परिषद सह नाशिक विभागातील पहिल्या तीन क्र मांकातील तालुका म्हणून कळवण पंचायत समितीला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देराज्यपालांच्या हस्ते कळवण पंचायत समितीला विशेष तीन पुरस्कार

कळवण : प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत २०१६ ते २०१९ मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्हा परिषद सह नाशिक विभागातील पहिल्या तीन क्र मांकातील तालुका म्हणून कळवण पंचायत समितीला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत एकूण कळवण, सुरगाणा, पेठ व इगतपुरी तालुके मिळून एकूण २२ प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. यात कळवण तालुक्यातील गेल्या ३ वर्षातील कामगिरीचा सिंहाचा वाटा असल्याची माहिती गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी दिली.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आवास दिनानिमित्त झालेल्या कार्यक्र मात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. व उपयुक्त अरविंद मोरे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परेदशी, कळवण गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम तसेच सुरगाणा पेठ व इगतपुरी आदी गटविकास अधिकारी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अशी आहे कळवणची कामिगरी ङ्क्तकळवण गटात गेल्या दोन तीन वर्षात घरकुल कामात समाधान कारक कामगिरी झाल्याने पुढील कामानिमित्त राज्यपाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.कळवण गटात सन २०१६ ते २०१९ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ९९ टक्के उद्दिष्ट पुर्ण.नाशिक विभागाअंतर्गत पहिल्या तीन तालुक्यात कळवण ८६.१ टक्केवारीने दुसऱ्या क्र मांकावर असून नाशिक जिल्ह्यात पहिल्या क्र मांकावर आहे.ग्रामीण भागाची सर्वंकष प्रभावी अंमलबजावणी करून बँक खाते, आधार लिंक आदी कामात राज्यात कळवण तिसºया ( ९९.१८ टक्के ) क्र मांकावर आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत