शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

पांडाणेत सोयाबीनला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 3:53 PM

पांडाणे : अतिवृष्टीमुळे दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील मोहन दौलत बहिरम यांच्या दोन एकरमधील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहे.

पांडाणे : अतिवृष्टीमुळे दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील मोहन दौलत बहिरम यांच्या दोन एकरमधील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहे.मोहन बहिरम यांनी पांडाणे शिवारातील गट नं. ६० मध्ये दोन एकरात सोयाबीन पिकाची लागवड केली होती. त्यात सुरुवातीला पावसाच्या आदी वीस क्ंिवटल सोयाबीन येणारच या हिशेबाने खत व औषधांची फवारणी करून सोयाबीन पीक तयार केले होते. त्यांना एकरी वीस हजार खर्च आला होता. त्यात बियाणे, शेताची मशागत,पेरणी असा एकूण खर्च आला होता; परंतु दीड महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. सोंगणी करून ठेवलेला सोयाबीनही पाऊस सुरू असल्यामुळे पूर्ण पाण्यात सापडल्यामुळे सोयाबीन मळणी केल्यानंतर परिपूर्ण काळी झाली. दोन एकरात ऐंशी ते नव्वद किलो सोयाबीन ही काढणी केल्यानंतर कोळशासारखी निघाल्यामुळे दुकानदार घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ती खळ्यात ओतून दिली आहे. नुकसान झालेल्या पिकाची नुकसानभरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक