शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:30 IST

शहरात मतदानाची तयारी जोमाने सुरू असून, त्यात आरोग्याच्या अडचणी उद््भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात आली असून, सहा रुग्णालये आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्रांवर आरोग्य पथक : रुग्णालये, रुग्णवाहिकाही तयार

नाशिक : शहरात मतदानाची तयारी जोमाने सुरू असून, त्यात आरोग्याच्या अडचणी उद््भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात आली असून, सहा रुग्णालये आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे.मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अनेक सुविधा देण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. मतदान केंद्रांवर येणारे मतदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक यांना ऐनवेळी त्रास होऊ शकतो. कित्येकदा कर्मचाऱ्यांना देखील ताण येऊन प्रकृती बिघडण्याच्या घटना घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आरोग्य सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक महापालिकेच्या आरोग्य पथकानेदेखील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.प्रत्येक मतदान केंद्रांवर चार कर्मचाऱ्यांचे एक याप्रमाणे आरोग्य पथके असणार आहेत. त्यांच्याकडे औषधांचा साठादेखील देण्यात आला आहे.बिटको, दसक पंचक, जुन्या नाशकात झाकीर हुसेन, सिडकोत श्री स्वामी समर्थ, सातपूर येथे मायको रुग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय आदी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली असून, या सर्व ठिकाणी एकेक रग्णवाहिका तैनात असेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Healthआरोग्य