शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतातील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:47 IST

खामखेडा : अवकाळी पावसानतर दररोज होण्यार्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात पिवळी पडून त्याच्या करप्पा व मावा रोगाचा प्रादुर्भाव

खामखेडा : अवकाळी पावसानतर दररोज होण्यार्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.चालू वर्षी परतीच्या पाऊसासह अवकाळी पाऊसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील खिरपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात हाताशी आलेल्या मका व बाजरीचा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अवकाळी पाऊसामुळे शेतात सतत पंधरा दिवस पाणी साचले व नंतर पंधरा दिवस शेतात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने शेती तयार करता येत नव्हती. त्यामुळे शेतात मोठया प्रमाणात गवत झाले होते. तेव्हा शेतकरयाने शेतातील मका व बाजरी पिकाची कणसे व कडबा आवरून शेतातील गवताची साफसफाई करून शेती तयार करून गव्हू, हरभरा कांदे व भाजीपाला पिकाची लागवड केली आहे.अवकाळी पाऊसाच्या आठ दिवस आदी काही शेतकरयांनी कांद्याची लागवड केलेली होती. ती पाऊस उघडल्या नंतर बर्यापैकी होती. तेव्हा शेतकरयाने पाऊस उघड्यांनंतर औषधाची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात पिवळी पडून त्याच्या करप्पा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू होऊ लागला आहे. काही शेतकरयांनी उन्हाळी कांद्याचे महागडी असे बियाणे आणून टाकले होते.कांद्याचे बियाणे उगवून एक मिहन्याचे झाले आहेत.आता एवढया पंधरा दिवसात कांद्याची उन्हाळी कांद्याची लागवड करण्यासाठी वेळ आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या रोप पिवळी पडून अगरे करपू लागली आहेत. तेव्हा शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहे.दरवर्षी नोंव्हबर मिहन्यात थंडीत सुरवात होते असे व डिसेंबर मिहन्यात मोठ्या प्रमाणात थंडी राहत असे. थंडी हि रब्बी हंगामातील गव्हू, कांदे, हरभरा व भाजीपाला पिकासाठी पोषक असते. परंतु चालू वर्षी डिसेंबर मिहना सुरु झाला आहे. अजूनही थंडीची चाहूल दिसत नाही. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे पिकाव तेजी दिसत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा