शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खूनपक्ररणी तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:16 IST

महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या सशस्त्र दंगलीत एक जण ठार व दोन युवक गंभीरपणे जखमी झाले आहेत. या ...

महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या सशस्त्र दंगलीत एक जण ठार व दोन युवक गंभीरपणे जखमी झाले आहेत. या दोन्ही गटांमधील सहभागी काही संशयितांविरुद्ध भद्रकालीसह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दंगलीचा मुख्य सूत्रधार तसेच खुनातील संशयित तडीपार गुंड विशाल बेनवाल याच्याविरुद्ध शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे दाखल असून, त्यास पोलीस उपआयुक्तांकडून नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते; मात्र तरीही तो जुने नाशिक भागात वावरत होता. खुनाची घटना घडल्यानंतर विशाल हा त्याचा साथीदार अभयसोबत शहरातून फरार झाला. त्याच्या मागावर असलेल्या भद्रकाली गुन्हे शोध पथकाने मुंबईतील माटुंगामधून त्याच्या मुसक्या बांधल्या. तसेच अभय बेनवाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दंगलप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयित गुन्हेगारांना अटक केली असून, केवळ एक संशयित फरार आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले.

----