भोर विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाईंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:13 IST2021-04-13T04:13:24+5:302021-04-13T04:13:24+5:30

ठाणगाव : रयत शिक्षण संस्थेचे येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात रयत माऊली ...

Greetings to Rayat Mauli Lakshmibai at Bhor Vidyalaya | भोर विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाईंना अभिवादन

भोर विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाईंना अभिवादन

ठाणगाव : रयत शिक्षण संस्थेचे येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्राचार्य व्ही. एस. कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे पर्यवेक्षक बी. बी. पगारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक आर. एल. मधे, पी. बी. थोरात, एस. व्ही. बेंद्रे, ए. एन. जगताप, ए. बी. कचरे, ए. के. चव्हाण, आर. जी. मेंगाळ, एल. बी. वायळ, एस. पी. रेवगडे, बी. जी. बिन्नर, व्ही. बी. वाळुंज, अझर मणियार, वसंत रेवगडे, रामहरी शिंदे, आदी उपस्थित होते.

-----------------------

ठाणगाव येथील भोर विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने पर्यवेक्षक बी. बी. पगारे यांनी अभिवादन केले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख पी. बी. थोरात, ए. बी. कचरे, एस. व्ही. बेंद्रे, ए. एन. जगताप, ए. के. चव्हाण, आर. जी. मेंगाळ, आदी उपस्थित होते. (१२ सिन्नर १)

===Photopath===

120421\12nsk_8_12042021_13.jpg

===Caption===

१२ सिन्नर १

Web Title: Greetings to Rayat Mauli Lakshmibai at Bhor Vidyalaya