शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By admin | Updated: October 26, 2016 23:08 IST

टेंभूरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील टेंभूरवाडी (आशापूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाली. परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.  येथून जवळच असलेल्या टेंभूरवाडी येथील नामदेव त्र्यंबक पाटोळे यांच्या घराबाहेर शेळी बांधलेली होती. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास या शेळीवर हल्ला केला. शेळीने जीव वाचवण्यासाठी दोरी तोडली. मात्र, बिबट्याने तिच्यावर झडप घातली.  शेळीच्या ओरडण्याने पाटोळे कुटुंबीय बाहेर आले तेव्हा बिबट्या शेळीचा फडशा पाडत असल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्याने शेळीला   ठार केल्याची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांसाठी परिसरात पिण्याच्या पाण्याची  सोय करणे गरजेचे असून,  परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)