शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगाव येथे कोरोना योद्ध्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:24 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ठाणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे ठाणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ठाणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला.माजी सरपंच नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य आर.व्ही. परहर, अमित पानसरे, डी.एम. आव्हाड, शेखर कर्डीले, ए.टी. शिंदे, भाऊसाहेब काकड, राजेंद्र काकड, भगवान काकड, संतोष काकड आदी उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, गोपीनाथ मुंडे, भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून, कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

ठाणगाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आर.डी. धादवड, डॉ.भाग्यश्री परदेशी, डॉ.नीलेश केदारे, एस.जी. काळे, एन.आर. घोटेकर, आर.बी. जाधव, डी.एस. ठाकरे, आर.एस. लोणारे, सुनीता भागवत, शारदा शेलार, शोभा डगळे, रंजना गाडेकर, सोनाली व्यवहारे, राहुल गोसावी, संतोष शिंदे आदींचा कोरोना योद्धा म्हणून तर रयतसेवक वाय.एम. रूपवते, ए.के. चव्हाण, आर.एम. मणियार, एस.बी. ठुबे यांनी ही कोरोना काळात घरोघरी जाऊन सर्व्हे केला, म्हणून त्याचाही गौरव करण्यात आला.मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र काकड, उमेश काकड, बाळासाहेब काकड, भाऊसाहेब काकड, नवनाथ दौंड, विलास आव्हाड, अशोक लांडगे, महेश काकड, संतोष काकड आण्णासाहेब काकड, कैलास काकड, संजय कांगणे, हरिभाऊ काकड, दत्तू काकड आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल