शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लाडशाखीय वाणी समाजातर्फे गुणगौरव

By admin | Updated: September 29, 2016 01:47 IST

लाडशाखीय वाणी समाजातर्फे गुणगौरव

कळवण : येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात समाजातील गुणवंतांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला. कळवणचे समाजाध्यक्ष संजय मालपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उन्नती शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रवीण अमृतकार व निफाडच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोडे आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आठवडाभर विद्यार्थ्यांसाठी महिला व पुरुषांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजय मिळवलेल्या स्पर्धेकांचा व शैक्षणिक गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कळवणच्या लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्र मात कमकोचे अध्यक्ष किशोर वेढणे, जनसंपर्क संचालक राजेंद्र अमृतकार, महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष शैलजा सुरेश कोठावदे, उपाध्यक्ष उषा रमेश कोठावदे, जनसंपर्क संचालक शकुंतला सोनजे, रोटरीच्या सहप्रांतपाल विलास शिरोरे आदि मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. प्रवीण अमृतकर, डॉ. नेहा शिरोडे, संजय मालपुरे यांची भाषणे झाली. गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या श्री धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक महाजन यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तिपर गीत गायले. कार्यक्र मात रंगत आणली. उपाध्यक्ष सतीश कोठावदे, सेक्र ेटरी नीलेश महाजन आदिंसह संचालक मंडळाने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. तसेच विविध स्पर्धांमध्ये व शैक्षणिक गुणवत्तेत यशस्वी ठरलेल्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अजय अमृतकर व सुधाकर शिरोरे यांनी, तर प्रास्ताविक डॉ. के. के. कोठावदे यांनी केले. आभार दर्शना मालपुरे हिने मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी डॉ. पी. एच. कोठावदे, राजेंद्र मालपुरे, दत्तात्रेय अमृतकर,संजय महाजन, नंदिकशोर दशपुते, लक्ष्मण खैरनार,रु पेश शिरोडे, आदी संचालक मंडळ, व्यवस्थापक वनजी ततार यांच्यासह किशोर कोठावदे, पवन कोठावदे, सचिन मालपुरे, अमृतकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्र मास कळवणमधील संपूर्ण समाजबांधव परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)