शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खुर्चीला दिले निवेदन

By admin | Updated: August 14, 2016 22:19 IST

येवला : कॉलनी भागात विजेचा लपंडाव

 येवला : शहरातील बाजीरावनगर वसाहतीमध्ये महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळत असून, वीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. या तारांची दुरुस्ती करण्यात येऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी रहिवाशांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कार्यकारी अभियंता जागेवर नसल्याने निवेदन त्यांच्या खुर्चीला चिटकविण्यात आले. अखेर निवेदनाचा परिणाम म्हणून शनिवारी दुपारी वीज पूर्ववत झाली.अनेक लोकांच्या वीज जोडण्या एकमेकांच्या घरावरून गेलेल्या आहेत. छतावर गेल्यास जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. याविषयी अनेकवेळा वितरणकडे तक्र ार केलीे मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाहीे. अखेर संतप्त नागरिकांनी आज येथील कार्यकारी अभियंत्याकडे तक्र ार केली आहे. निवेदनावर दत्तात्रय वैद्य, लक्ष्मण सोनवणे, रखमाजी भड, भाऊसाहेब मगर, नवनाथ उंडे, लक्ष्मण दाणे, सचिन ढिकले, अशोक गाडे, गणेश निकम, भीमराज मुंगसे, त्र्यंबक पाटील, भागवत जाधव, सत्यवान गायकवाड आदिंसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)