शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभाळेत बिबट्याचा मुक्त संचार

By admin | Updated: April 28, 2017 01:21 IST

पेठ : गत आठ दिवसांपासून कुंभाळे व खडकी परिसरात एक मादी बिबट्याचा आपल्या दोन बछड्यांसह मुक्त संचार सुरू आहे.

 पेठ : गत आठ दिवसांपासून कुंभाळे व खडकी परिसरात एक मादी बिबट्याचा आपल्या दोन बछड्यांसह मुक्त संचार सुरू असून, यामुळे शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कुंभाळेसह खडकी, बोरीचीबारी परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या खाजगी जागेत बऱ्यापैकी सागवान लागवड करून त्याची जोपासना केली आहे. शिवाय जंगलात पाणी नसल्याने गत आठवड्यापासून एक मादी आपल्या दोन बछड्यांसह शिवारात हिंडताना अनेकांच्या नजरेस पडली. यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी सायंकाळच्या वेळी बाहेर पडणेच थांबवले असून, शेतात झोपडी करून वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळदर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

सटाणा तालुक्यातील पिंपळदर शिवारात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत पडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आला. येथील शेतकरी विनायक पवार यांचा पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्यास ठार केले. सकाळी कुत्र्याची अवस्था बघितल्यानंतर शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. पिंपळदर गाव राखीव डोंगरापासून जवळ असून, वन्य प्राणी हे अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.