शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारेजवळ चारचाकीलाअपघात; एक ठार,

By admin | Updated: April 25, 2015 01:47 IST

गिरणारेजवळ चारचाकीलाअपघात; एक ठार,

नाशिक : गिरणारे-धोंडेगाव रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव चारचाकी नाल्यात पडून झालेल्या अपघातात गंगापूररोडवरील सावरकरनगरमधील अंकुश गणेश काळे (२४) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित तीन युवक गंभीर जखमी असून, त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकुश गणेश काळे (२४, सावरकरनगर, गंगापूररोड, नाशिक), अभिमन्यू पराग सूर्यवंशी (१८, रा़ आरटीओ आॅफिसजवळ, मेरी कॉलनी, नाशिक), हितेश भाटिया (गजानन चौक, पंचवटी), कुणाल विधाते (पंचवटी) हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास व्हर्ना कारने (एमएच १५, डीएस ५१९८) गिरणारेहून कश्यपी धरणाकडे जात होते़ गिरणारेच्या पुढे गेल्यानंतर शिव फाट्याजवळ त्यांची भरधाव कार नाल्यात घुसून अपघात झाला़ हा अपघात इतका भयंकर होता की, गाडीतील एअर बॅगही फुटून गेल्या आणि गाडीतील पुढील दोघेही काच फोडून बाहेर फेकले गेले़ या अपघातात अंकुश गणेश काळेचा जागीच मृत्यू झाला. तो अशोकस्तंभावरील जयहिंद इंजिनिअरिंग वर्कशॉपचे मालक गणेश काळे यांचा एकुलता एक मुलगा आहे, तर अभिमन्यू सूर्यवंशी हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कॉलेजरोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ उर्वरित जखमी कुणाल विधातेवर साई हॉस्पिटलमध्ये व हितेश भाटिया याच्यावर केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ या दोघांच्याही हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे़ या अपघाताचे वृत्त कळताच जखमी युवकांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती़ दरम्यान, या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)