शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाचे पैसे रोख स्वरु पात

By admin | Updated: April 3, 2017 00:34 IST

येवला : शेतकऱ्यांच्या कांद्यासह शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात देण्याचा निर्णय बाजार समितीच्या एका संयुक्त बैठकीत झाल्याने शेतकऱ्यानी आनंद व्यक्त केला आहे

येवला : शेतकऱ्यांच्या कांद्यासह शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बाजार समितीच्या एका संयुक्त बैठकीत झाल्याने यापुढे शेतकऱ्यांची धनादेश फेऱ्याच्या विलंबातून सुटका होणार असल्याने शेतकऱ्यानी आनंद व्यक्त केला आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजार येथील परवानेधारक खरेदीदार व्यापारी, बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांची संयुक्त बैठक शनिवारी (दि. १ एप्रिल) येथील बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली. मार्चअखेरमुळे बंद असलेले येवला मार्केट सोमवार, दि. ३ एप्रिल पासून, तर अंदरसूल उपबाजारातील शेतमालाचे लिलाव दि. ७ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा व शेतमालाची रक्कम रोख स्वरूपात घेऊन जावी, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांनी केले आहे. या बैठकीस सभापती उषाताई शिंदे, उपसभापती गणपत कांदळकर, संचालक संतू पा. झांबरे, नंदू आट्टल, सुभाष समदडिया, सचिव डी. सी. खैरनार, व्यापारी गीतेश गुजराथी, उमेश आट्टल, अनिकेत आट्टल, योगेश सोनी, हसन शेख, अंजुम शेख, मनोज समदडिया, प्रणव समदडिया, संकेत पटणी, प्रभाकर ठाकूर, ओंकारेश्वर कलंत्री, जयेश ठाकूर, केशव शिंदे, मनोज कासलीवाल, गोरख पवार, शंकर कदम, गोरख भागवत, शिवनारायण चांडक, शरद श्रीश्रीमाळ यांच्यासह अंदरसूल येथील व्यापारी नामदेव माळी, साहेबराव ढोले, भिकाजी माळी, विलास गाडे, सचिन पैठणकर, बाळनाथ धुमाळ, सागर धुमाळ, निवृत्ती ढोले, सुनील आट्टल, नितीन देशमुख, संजय सेंद्रे, संतोष सोनवणे, शिवाजी ढोले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)