शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कराटे स्पर्धेत पाच विद्यार्थिनींना सुवर्णपदक

By admin | Updated: September 20, 2014 00:37 IST

कराटे स्पर्धेत पाच विद्यार्थिनींना सुवर्णपदक

ओझरटाऊनशिप : नाशिक येथे झालेल्या १८व्या आंतरशालेय कराटे स्पर्धेतील अंतिम सामन्यात एचएएल हायस्कूलच्या पाच विद्यार्थिनींनी सुवर्णपदक, तर तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावून यश संपादन केले. स्पर्धेचे आयोजन शितो रियू कराटे क्लब मार्शल नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले होते. विविध वयोगटानुसार घेण्यात आलेल्या स्पर्धेत एचएएल हायस्कूलच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दहा विद्यार्थ्यांमधील कश्वीन शेख, सानिया पाटील, अनुष्का सोनवणे, स्नेहल उबाळे, हर्षदा उबाळे यांनी सुवर्णपदक पटकावले. खुशी ढाके, हर्षल जाधव, अथर्व पेऊराज यांनी रौप्यपदक पटकावले. विद्यार्थ्यांना एस. के. शर्मा, नितीन वाघ व भारत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर) मरेमा विद्यालयाचे बॅडमिंटन स्पर्धेत यशमनमाड : नाशिक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत येथील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. विद्यालयातील सोमेश्वर इंगोले, अंकित शर्मा या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुनंदा पैठणकर, सरिता तनपुरे, पाटील, कुंझरकर, क्रीडाशिक्षक व्ही. आर. कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)