शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी मोकाट जनावरांमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:43 IST

परतीच्या पावसाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचे उरलेसुरले पीक मोकाट जनावरे फस्त करीत असल्याने लासलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लासलगावमध्ये मोकाट जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू असून, परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

लासलगाव : परतीच्या पावसाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचे उरलेसुरले पीक मोकाट जनावरे फस्त करीत असल्याने लासलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लासलगावमध्ये मोकाट जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू असून, परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शहरात जवळपास ३००-३५० पर्यंत मोकाट जनावरे आहेत. यात गायी, वळू आणि छोट्या वासरांचा समावेश आहे. सदर गायी २५-५० च्या टोळक्याने शेतात येतात आणि संपूर्ण शेत उद्ध्वस्त करतात. मका, सोयाबीन, गहू, हरबरा तसेच सर्व फळपिकांचे देखील अतोनात नुकसान करीत आहे.लासलगाव परिसर हा बहुविध शेती पिके असणारा आणि खूप मोठे क्षेत्र असल्याने त्यास तारेचे कुंपण करणे परवडण्याजोगे नाही. यामुळे परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्र ार केली असून, प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. सदर जनावरे माणसांवरदेखील हल्ला करतात तसेच रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.मागे शहरातील एका इसमाचा मोकाट जनावरांच्या हल्ल्यातमृत्यू झाला होता. अस्मानी आणि सुलतानी संकटासोबत आता हेनवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभेआहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे याची तक्र ार तसेच आंदोलन करण्याचा इशारा सचिन होळकर यांनी दिला आहे.(फोटो ०८ लासलगाव)

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी