शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘निसाका सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे

By admin | Updated: July 23, 2014 00:34 IST

‘निसाका सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे

 

’निफाड : निफाड सहकारी साखर कारखाना पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी सभासदांनी आता जागृत झाले पाहिजे, निसाका संचालक मंडळाने राजीनामे देऊन कारखाना अवसायनात दाखवावा त्याशिवाय निसाकावर महिन्याकाठी वाढणारा दोन कोटी रुपये कर्जाचा बोजा थांबणार नाही, त्यानंतर निसाका भाडेतत्त्वावर चालवायला दिल्याशिवाय आपल्यासमोर आता पर्याय नाही. निसाका क्षेत्रातील ऊस उत्पादक, कामगार यांच्या भविष्यासाठी निसाका सुरू होणे गरजेचे आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनीही संघटित व्हावे, असे आवाहन राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नाठे यांनी केले.निसाका सुरू करण्यासाठी शिंगवे (ता.निफाड) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्याप्रसंगी शरद नाठे बोलत होते. अध्यक्षस्थानी निसाकाचे माजी संचालक झावरीबुवा रायते होते. व्यासपीठावर देवराम निकम, संपत गावले, निर्मला खर्डे, भास्कर डेर्ले, रामदास शिंदे, दिलीप गडाख, रखमाजी टर्ले, आनंदराव बोराडे, माणिकराव गायखे, नारायण खालकर, दीपक शिंदे, रामदास सानप आदि उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या बैठकीला भास्कर टर्ले, वाळू आप्पा मोगल, बन्सी रायते, रामदास सानप, गोकुळ गिते, रामदास गिते, पांडुरंग डेर्ले, साहेबराव डेर्ले, भाऊसाहेब मोगल, रावसाहेब डेर्ले, रमेश शिंदे, अशोक डेर्ले, सुभाष डेर्ले, प्रभाकर रायते आदिंसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)