शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

चौंधाणे येथे नेत्र तपासणी

By admin | Updated: January 5, 2017 23:13 IST

चौंधाणे येथे नेत्र तपासणी

वटार : चौंधाणे येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर व माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच राकेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
नीलवसंत मेडिकल फाउंडेशन रिसर्च सेंटर नाशिक व डॉ. प्राची वसंत पवार यांच्या संयुक्त विद्यमाने व मणिशंकर आय हॉस्पिटल यांच्या सौजन्याने शिबिर पार पडले. यावेळी नेत्र तपासणीसाठी ४४७ स्त्री-पुरु षांनी सहभाग नोंदविला. ज्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची तयारी आहे त्यांना नाशिक येथे माफक दरात शस्त्रक्रि या करण्यासाठी पाठविण्यात आले.
दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम आम्ही राबवितो. यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते, असे सरपंच राकेश मोरे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच नामदेव बर्डे, डॉ. निकिता शाह, केदा मोरे, तुकाराम बागुल, पंढरीनाथ बागुल, निंबा मोरे, अशोक मोरे, दामू मोरे, निंबा बागुल, गोरख मोरे, अंबादास मोरे, कुणाल जगदाळे, अतुल चव्हाण आदि उपस्थित होते.
(वार्ताहर)