शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरमध्ये ९१ मंडळांकडून श्रींची स्थापना

By admin | Updated: September 6, 2016 01:16 IST

श्री गणरायाच्या आगमनाचा जल्लोश : ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोष

सातपूर : ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषणात आणि ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करीत भक्तिपूर्ण आणि मंगलमय वातावरणात सातपूर परिसरातील घराघरात श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने मागील वर्षापेक्षा यावर्षी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांच्या संख्येत ३५हून अधिक मंडळांची भर पडली असून, यावर्षी सुमारे ९० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. सातपूर परिसरात ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेसाठी सोमवारी सकाळपासूनच जय्यत तयारी सुरू होती. प्रतिष्ठापनेसाठीचा काढलेला मुहूर्त साधत गणेशभक्तांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे गणरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. बहुतेक सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांनी गेले दोन ते तीन दिवसांपासून रात्रंदिवस प्रयत्न करून देखावे पूर्ण केले असून, ज्यांचे देखावे अपूर्ण होते त्यांनी देखावे पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांमध्येही श्रीगणरायांची स्थापना करण्यात आली आहे. (वार्ताहर)