शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोनांबे येथे ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना

By admin | Updated: September 6, 2016 22:52 IST

कोनांबे येथे ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना

 कोनांबे : बुद्धीची देवता व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणरायाचे कोनांबे व परिसरात ढोल-ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एक गाव एक गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सरपंच संजय डावरे यांच्याहस्ते पूजन करून गणरायाची स्थापना करण्यात आली.कोनांबे येथे प्रथमच ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. गावात शिवम मित्रमंडळ, त्रिमूर्ती मंडळ, परसराम बाबा मित्रमंडळ, गुरुदत्त, मातोश्री, रेणुकामाता मित्रमंडळ, कावळीमळा मित्रमंडळ, मोठेबाबा मित्रमंडळ आदिंसह अनेक गणेशोत्सव मंडळे दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत होती. तथापि, गावात एकता निर्माण होऊन कोणतेही गट-तट व हवेदावे टाळण्यासाठी सरपंच संजय डावरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजी डावरे, पोलीस पाटील पांडुरंग डावरे, जिल्हा सचिव सोसायटी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ता पगार, माजी सरपंच मोहन डावरे, संतोष डावरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डावरे, बंडू डावरे, राजेंद्र लहामगे, अंबादास भागवत आदि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन गावातील सर्व मंडळांनी एकत्रित बैठक घेऊन ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे ठरविले. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सरपंच संजय डावरे, उपसरपंच रंजना भागवत, विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक गवारे, शिवाजी डावरे आदिंसह सर्वच मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.