शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गामाता मंदिर परिसराला रोषणाई

By admin | Updated: September 30, 2016 22:58 IST

दुर्गामाता मंदिर परिसराला रोषणाई

ओझर : नवरात्रोत्सवानिमित्त परिसरातील देवी मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ओझरकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील विविध मित्रमंडळांनी कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. बऱ्याच ठिकाणी मंडप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.शनिवारी होणाऱ्या घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी शुक्रवारी बाजारपेठ फुलली होती. गावातील दुर्गामाता मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिराला विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. राजस्थानी दगडांनी साकारलेले कासार कालिका मंदिरसुद्धा रोषणाईने न्हाऊन निघाले आहे. तानाजी चौक मित्रमंडळाने यंदा नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असून, त्याचीदेखील तयारी मंडळातर्फे सुरू आहे. वरचा माळीवाडा मित्रमंडळाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध उपक्र मांचे आयोजन केले आहे. संभाजी चौकात यंदादेखील राजस्थानी कटपुतलीची जुगलबंदी पाहण्यास मिळणार आहे. शिवाजी चौकने सुंदर असे मंडप उभारले आहे.  भगवाचौक मित्रमंडळाने सुंदर देखावा साकारला आहे. तांबट गल्ली येथील कन्सारा मित्रमंडळाने स्वागत कमान उभारली असून त्यांच्या समाजाच्या मंदिरातच विविध उपक्र म आयोजित केले आहेत. माहेश्वरी महिला मंडळाने यंदा गरबाचे आयोजन केले आहे. येथील एअर फोर्सला असलेल्या चिंधादेवी मंदिरदेखील सुशोभित करण्यात आले असून. कम्युनिटी हॉलमध्ये दुर्गा पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. बाजापेठ मित्रमंडळाची चांदीची तुळजाभवानीची मूर्ती आहे. कदम मराठा मंगल कार्यालय येथील भवानी मंदिरदेखील सुशोभित करण्यात आले आहे. (वार्ताहर)