कसबे सुकेणे : परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कसबे सुकेणेतील घोडबेट येथील दाऊदमलिक बाबांचा संदल शुक्रवारी होत आहे. उत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रकाश सांगळे व सुरेश मोगल यांनी दिली. सायंकाळी संदल मिरवणूक व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून, भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन कसबे सुकेणे ग्रामस्थांनी केले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}