शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी चारशे कोटींची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2015 23:49 IST

बाजारपेठेला झळाळी : सोने, वाहने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी उलाढाल

दिवाळी चारशे कोटींची ! बाजारपेठेला झळाळी : सोने, वाहने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी उलाढाल नाशिक : दुष्काळाचे सावट असूनही यंदाच्या दिवाळीत शहरातील बाजारपेठा झळाळून निघाल्या. गेल्या आठवडाभरात शहराच्या केवळ कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, सोने-चांदी व वाहन क्षेत्रात तब्बल चारशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. यातही अन्य क्षेत्रे व आॅनलाइन विक्रीचा समावेश केलेला नाही. अन्यथा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळीवर महागाई, दुष्काळाचे सावट असले, तरी आठ ते दहा दिवसांपासून शहरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. दिवाळीआधी शहरातील बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. मेनरोडवर तर पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पगार व बोनस उशिरा झाल्याने, तसेच सुटी नसल्याने बऱ्याच जणांची खरेदी रखडली होती; मात्र वसूबारसनंतर तिला वेग आला. वसूबारस व धनत्रयोदशी या दोन सणांच्या मध्ये आलेल्या रविवारीही नागरिकांनी सकाळपासून घराबाहेर पडत मनमुराद खरेदी केली. दिवाळीत कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदी व वाहन या क्षेत्रांत सर्वाधिक उलाढाल होते. यंदाच्या दिवाळीत कपड्यांच्या बाजारपेठेत सुमारे ५० कोटी, इलेक्टॉनिक्स बाजारात ६० कोटी, सराफी पेढ्यांमध्ये २०० कोटी, तर आॅटोमोबाइल क्षेत्रात सुमारे ९० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. ओघ कायम