शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे भाडेवाढी विरोधात जिल्हा कॉँग्रेस आक्रमक

By admin | Updated: June 26, 2014 01:01 IST

मनमाड, नाशिकरोड, इगतपुरीला रेलरोको

नाशिक : भाजपाप्रणीत केंद्र सरकारने रेल्वे प्रवासी भाडेवाढ करून जनतेची घोर फसवणूक केली आहे. तसेच रासायनिक खतांच्या आणि साखरेच्या किमतीही वाढ होऊन महागाईत जनता होरपळत आहे. या वाढीमुळे देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढणार असून, ही भाववाढ गरीब जनतेवर अन्यायकारक असून, कॉँग्रेस या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात कॉँग्रेसच्या वतीने २५ जूनला जिल्'ात विविध ठिकाणी रेलरोका करण्याचा निर्णय कॉँग्रेसने घेतला आहे.कॉँग्रेस कमिटीत जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली कॉँग्रेसची बैठक झाली. बैठकीत बोलताना राजाराम पानगव्हाणे यांनी सांगितले की, देशातील जनतेला ‘अच्छे दिन आयेंगे’चे स्वप्न दाखविणाऱ्या नरेंद्र मोदींनी प्रत्यक्षात विविध भाववाढ करून अच्छे दिन दूरच उलट महागाईच्या दरीत ढकलले आहे. यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून, जनतेच्या विरोधी ही दरवाढ तत्काळ मागे घेण्यासाठी कॉँग्रेसच्या वतीने जिल्'ात तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी बैठकीस मोठाभाऊ भामरे, रमेश कहांडोळे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, दिगंबर गिते, डॉ. ममता पाटील, सुनील आव्हाड, बबलू खैरे, दिगंबर गिते, विष्णुपंत बेंडकोळी, नितीन मोहिते, डॉ. आत्माराम कुंभार्डे, उत्तरा सोनवणे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)