दिव्यांग दिनानिमित्त पेठमध्ये मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST2020-12-05T04:23:15+5:302020-12-05T04:23:15+5:30

विशेष शिक्षक नितीन पठाडे यांनी दिव्यांगांच्या योजनांची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक मोतीराम गायकवाड, मोतीराम नाठे, घनश्याम निकाळजे, लीना महाले ...

Distribution of masks in Peth on the occasion of Divyang Day | दिव्यांग दिनानिमित्त पेठमध्ये मास्कचे वाटप

दिव्यांग दिनानिमित्त पेठमध्ये मास्कचे वाटप

विशेष शिक्षक नितीन पठाडे यांनी दिव्यांगांच्या योजनांची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक मोतीराम गायकवाड, मोतीराम नाठे, घनश्याम निकाळजे, लीना महाले आदी उपस्थित होते.

===Photopath===

041220\04nsk_34_04122020_13.jpg

===Caption===

पेठ येथील सुलभानगर शाळेत मास्क वाटपप्रसंगी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.०४ पेठ ३

Web Title: Distribution of masks in Peth on the occasion of Divyang Day