जिजामाता विद्यालयात अपंग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST2020-12-04T04:40:24+5:302020-12-04T04:40:24+5:30

याप्रसंगी मुख्याध्यापक संजीवनी पाटील यांनी दिव्यांग दिनाविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व दिव्यांग विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन अपंग दिनाच्या ...

Disability Day celebrated at Jijamata Vidyalaya | जिजामाता विद्यालयात अपंग दिन साजरा

जिजामाता विद्यालयात अपंग दिन साजरा

याप्रसंगी मुख्याध्यापक संजीवनी पाटील यांनी दिव्यांग दिनाविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व दिव्यांग विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन अपंग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पालकांच्या वतीने मोनाली मुंदडा यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालक निताताई पाटील, शंतनू पाटील, वैष्णवी पाटील, रेश्मा वैष्णव आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आरती गायकर यांनी तर आभार रोहिणी गांगुर्डे यांनी मानले.

===Photopath===

031220\03nsk_28_03122020_13.jpg

===Caption===

लासलगाव येथील जिजामाता कन्या िवद्यालयात अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित नानासाहेब पाटील, संजय पाटील, नीता पाटील, संजीवनी पाटील, अपंग बालकांसह शिक्षक.०३ लासलगाव१

Web Title: Disability Day celebrated at Jijamata Vidyalaya