शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १७ पदवीधरांत नाशिकचे दिग्दर्शक

By admin | Updated: August 21, 2015 00:22 IST

‘स्मार्ट’ अभ्यासक्रम : काळोखे यांना पदवी प्रदान

नाशिक : भारतीय रंगभूमीसाठी झटणाऱ्या रंगकर्मींच्या कार्यकक्षा उंचावण्याच्या उद्देशाने त्यांना संबंधित व्यवस्थापनाचे धडे मिळावेत, यासाठी कार्यरत ‘स्मार्ट’ (स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन द फिल्ड आॅफ थिएटर आर्ट) या इंडिया थिएटर फोरमच्या विशेष उपक्रमातून देशभरातील पहिल्या सतरा स्नातकांना पदवीने गौरवण्यात आले. त्यांत येथील नाट्यदिग्दर्शक प्रवीण काळोखे यांचा समावेश आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून शहराच्या प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या काळोखे यांनी भारतीय कला क्षेत्रातील हा पहिला एकमेव अभ्यासक्रम बंगळुरू येथे पूर्ण केला. ‘स्मार्ट’चा पदवीदान सोहळा मुंबईतील मॅक्सम्युलर भवन येथील गोएथे इन्स्टिट्यूट येथे नुकताच झाला. अनुभवी, तज्ज्ञ रंगकर्मींनी तयार केलेल्या या अभ्यासक्रमासाठी देशभरातून १७ रंगकर्मींची लेखी परीक्षा व मुलाखती घेऊन निवड करण्यात आली होती. त्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने काळोखे यांना पाठवण्यात आले होते. या अभ्यासक्रमात कलेचे व्यवस्थापन व दुर्लक्षित कलाप्रांताबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. नाट्यसंस्थेचे ध्येय, धोरण, लक्ष्य तसेच शहराची, समाजाची नेमकी परिस्थिती व गरज यांचा विचार करून आठ महिन्यांच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली होती. त्यात युनेस्को कल्चरल पॉलिसीचे अध्यक्ष प्रा. मिलेना, ‘जुनून’चे समीर अय्यंगार, ‘आयएफए’ बंगळुरूच्या अरुंधती घोष, ‘पृथ्वी’च्या संजना कपूर, सुधनवा देशपांडे, सुनील शानबाग यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकच्या रंगकर्मींसाठी या अभ्यासक्रमाबाबत लवकरच दृकश्राव्य माध्यमातून कार्यशाळा घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)