शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना ‘समज’

By admin | Updated: June 25, 2014 00:14 IST

आमदार धनराज महालेंसह माकपचे शिष्टमंडळ भेटले सीईओंना

नाशिक : दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत विभागातील संग्राम कक्षातील संगणक परिचालकांना गटविकास अधिकारी टी.झेड. मोहिते यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी मुख्यालयात बोलावून ‘समज’ दिली.विशेष म्हणजे या प्रकरणी राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरीतील ७० संगणक परिचालकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून दिंडोरी गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना निवेदन देऊन गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या अर्वाच्च शिवीगाळ बद्दल तत्काळ समज देऊन कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. यावेळी संग्रामचे जिल्हा समन्वयक नीलेश कर्पे, शिवाजी पवार यांच्यासह ७० संगणक परिचालक उपस्थित होते. यावेळी आमदार धनराज महाले व जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, प्रवीण जाधव, सुभाष गांगुर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम शेलार यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर तत्काळ सुखदेव बनकर यांनी गटविकास अधिकारी टी. झेड. मोहिते यांना मुख्यालयात बोलावून त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपण रागाच्या भरात बोलल्याची कबुली दिली. यापुढे असे घडता कामा नये, अशी समज सुखदेव बनकर यांनी मोहिते यांना दिली.(प्रतिनिधी)