धर्मनाथ बीज उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:14 IST2021-02-14T21:25:19+5:302021-02-15T00:14:14+5:30

येवला : शहरातील जय भवानी तालीम संघाच्या वतीने धर्मनाथ बीज उत्साहात साजरी करण्यात आली.

Dharmanath seed in excitement | धर्मनाथ बीज उत्साहात

धर्मनाथ बीज उत्साहात

ठळक मुद्देजय भवानी तालिम संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

येवला : शहरातील जय भवानी तालीम संघाच्या वतीने धर्मनाथ बीज उत्साहात साजरी करण्यात आली.

यंदाही सर्व धार्मिक पूजाविधी झाले. संपूर्ण तालीम परिसराला विधुत रोषणाई करण्यात आली होती. बाबांची समाधीही फुलांनी सुशोभित करण्यात आली होती. वाद्यांच्या गजरात हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी जय भवानी तालिम संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Dharmanath seed in excitement