शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

नियतीची निर्दयी खेळी, एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 18:36 IST

नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघे राजापूर गाव सुन्न झाले आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील घटना : राजापुरात आठवडाभरात जाधव कुटुंबावर आघात

नाशिक : नियती कधी-कधी किती क्रूर होऊन जाते, हे येवला तालुक्यातील राजापूर येथे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने अधारेखित झाले आहे. राजापूरमधील जाधव कुटुंबीयांतील पाच जणांचा एकाच सप्ताहात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या दु:खद घटनेने अवघे राजापूर गाव सुन्न झाले आहे.राजापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार अरुण माधवराव जाधव यांच्या आई मालनबाई माधवराव जाधव या आजारी असल्याने त्यांच्या दोन बहिणी मुंबई येथून आईला भेटण्यासाठी राजापूर येथे आल्या होत्या. मात्र, त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर जाधव यांच्या कुटुंबात एकेकाला त्रास जाणवायला सुरुवात झाली. तेथून नियतीचा खेळ सुरू झाला आणि सप्ताहभरातच जाधव कुटुंबीयांतील स्वतः अरुण जाधव, मुलगा अमित जाधव, आई मालनबाई जाधव आणि अरुण जाधव यांच्या दोन बहिणी शोभा सातदिवे व छाया वाघ यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. सप्ताहभरातच जाधव कुटुंबीयांतील पाच सदस्य इहलोक सोडून गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मागील वर्षीच अरुण जाधव त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्या दुःखातुन सावरत नाही तोच एकाच कुटुंबातील पाच जण दगावल्याची घटना घडली. या घटनेने राजापूर गाव सुन्न आणि नि:शब्द झाले आहे.दिव्यांग मुलाच्या भवितव्याचा प्रश्नजाधव यांना एक मतिमंद मुलगा असून, या दुर्दैवी घटनेमुळे या मुलाचा संगोपन करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुण जाधव यांच्या कुटुंबातील कर्ता मुलगा अमित जाधव हाच एकमेव या कुटुंबाचा आधार होता. मात्र नियतीने अमितच्याही पत्नी व मुलाच्या भवितव्याचा प्रश्न उभा केला आहे. अमित यास पत्नी व लहान मुलगा असून, त्याचा दिव्यांग असलेल्या लहान भावाचीही जबाबदारी तो सांभाळत होता. या घटनेने राजापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल