शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

मागणी ७० टन; पुरवठा ५४ टन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 1:25 AM

जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेड मिळणे दुरपास्त झाले असून रेमडेसिविरसाठी खासगी रुग्णालयांनादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे. 

ठळक मुद्देऑक्सिजनची कमतरता : रुग्णांचा जीव टांगणीला

नाशिक : जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेड मिळणे दुरपास्त झाले असून रेमडेसिविरसाठी खासगी रुग्णालयांनादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक रुग्णांसाठी दिवस-दिवस प्रयत्न करूनही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनविना जीव गमावण्याची वेळ येऊ लागल्याने कठोरातील कठोर उपाययोजनांची नितांत आवश्यकता निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय किंवा खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने बाधित नागरिकांच्या कुटुंबीयांची प्रचंड धावाधाव होत आहे. तसेच धावाधाव करूनही ऑक्सिजन बेड किंवा ऑक्सिजन उपलब्ध हाेत नाही. शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन साठे संपुष्टात येण्याची वेळ आल्यानंतरही त्यांना ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध होऊ शकत नसल्याने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांना दिवसाला किमान ७० केएल ऑक्सिजनची गरज असून त्यापैकी ५२ ते ५५ केएल ऑक्सिजनचा पुरवठा कंत्राटदारांकडून होत आहे. मुरबाड, चाकणच्या प्रकल्पातून ऑक्सिजन मिळण्यासच विलंब हाेत असल्याने ऑक्सिजन मिळणे रुग्णालयांना प्रचंड जिकिरीचे झाले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य