विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: February 10, 2015 01:13 IST2015-02-10T01:13:00+5:302015-02-10T01:13:25+5:30

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

The death of a woman suffering from poisonous medicine | विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

  नाशिक : विषारी औषध प्राशन केलेल्या चांदवड तालुक्यातील सुरेखा लहू पवार या पंचवीस वर्षीय महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना लहू रामदास पवार यांनी प्रथम चांदवड ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात केले होते़ उपचारारदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सैंदाणे यांनी घोषित केले़ या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)

Web Title: The death of a woman suffering from poisonous medicine