शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दत्तू भोकनळ यांचा निफाडला सत्कार

By admin | Updated: October 1, 2016 17:05 IST

दत्तू भोकनळ यांचा निफाडला सत्कार

निफाड : रियो आॅलिम्पिकमध्ये रोइंग स्पर्धेत भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तू भोकनळ यांचा निफाड येथील वैनतेय विद्यालयात सत्कार करण्यात आला.न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे यांच्या हस्ते भोकनळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक बी. आर. सोनवणे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना भोकनळ म्हणाले की, आर्मीत गेल्यानंतर मला आर्मीमुळे रोइंग खेळाबद्दल प्रचंड प्रेरणा मिळाली. माझ्यातील गुण ओळखून मला प्रोत्साहन देण्याचे काम आर्मीने केले. त्यानंतर केलेल्या प्रचंड मेहनतीमुळे आणि माझ्या आयुष्यातील गुरू माझे आई, वडील यांच्या आशीर्वादामुळे मी रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकलो. २०२० साली होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवणे हे माझे ध्येय आहे. तरुणांना आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रचंड मेहनत घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. याप्रसंगी वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भोकनळ यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना भोकनळ यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी निफाड सहायक निबंधक कार्यालयातर्फेकृष्णा वाळके व सुनील गांगुर्डे यांनी भोकनळ यांचा सत्कार केला. याप्रसंगी वि. दा. व्यवहारे यांचे भाषण झाले.यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षक मालती वाघवकर, डी. बी. वाघ, बि. वाय. सोनवणे, रवींद्र कर्वे, एस. एम. सोनवणे, सागर निकाळे, श्रीहरी पाटील, विक्र म वाघचौरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)