शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला मोड आल्याने नुकसान

By admin | Updated: November 18, 2016 22:19 IST

भाव गडगडले : वर्षभरात बाजार समिती बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन कारणीभूत

पिळकोस : जिल्ह्यातील बाजारसमित्यामंध्ये आठवड्यातून फक्त चार दिवस लिलाव सुरु राहत असल्याने,याचा फटका सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून चाळीतल्या आज शिल्लक असलेल्या कांद्याला मोड आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे .बाजार समिती बेमुदत बंद करणे हे शेतकऱ््यांच्या हिताचे नसून बाजारसमिती बंद च्या काळात उन्हाळ कांदा व इतर शेतमाल रोखला जाता.े नंतर साहजिकचआवक वाढल्याने व्यापाऱ्यांकडून कांद्याला अंतिम भावाच्या तुलनेत सरासरी कमी भावाने कांदा खरेदी केलाजातो.यंदा उन्हाळ कांदा विक्र ी च्या बाबत शेतकऱ्यांची पिळवणूक झाली असल्याची तक्र ार आहे. यंदाच्या वर्षीगेल्यापाच म हिन्याच्या कालावधीत प्रथम शासनाने आडत बंद ची घोषणा केल्यावर एकम हिनाभर बाजासामित्या बंद केल्या गेल्या .यानंतर बाजारसमित्या सुरु झाल्यावर व्यापार्यांची आडत बुडल्याने व्यापार्यांकडून कांद्याचे बाजारभाव पाडले गेले ,तेव्हा उन्हाळ कांदा चारशे -पाचशे ने विकला जाऊ लागला , एक महिनाभर कांदा माल रोखला गेल्याने बाजारसमितीत आवक वाढू लागली.बाजासामितीने व्यापार्यांच्या मर्जीनुसार खरीदी केलेला कांदा हा टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण पुढे करत बाजारसामित्या बंद केल्या. त्यांनतर ,कोपर्डी प्रकरण , मराठा मोर्चा या कालावधीत पुन्हा बाजार समित्या बंद व त्यानंतर दिवाळीच्या कालावधीत दहा ते पंधरा दिवस बाजासामित्या बंद ठेवल्या गेल्या व आता नोटा बंद झाल्यावर आठ दिवस बाजारसमित्या बंद झाल्यामुळे पुन्हा उन्हाळ कांदा रोखला गेला. आज कांद्याची टिकवण क्षमता पूर्णता संपली असून परिसरात थंडी वाढली असल्याने चाळीतल्या शिल्लक कांद्याल प्रचंड प्रमाणावर मोड आल्याने कांदा उकिरड्यावर फेकावा लागत आहे .( वार्ताहर )