शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी गर्दी

By admin | Updated: August 25, 2016 23:56 IST

सुराज्य रथ : सिन्नरला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवकांचाही समावेश

 सिन्नर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात फिरविण्यात येणाऱ्या सुराज्य रथला माहिती घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष अश्विनी देशमुख यांच्या हस्ते सिन्नर फेरीचा शुभारंभ करण्यात आला.माहिती उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, आगार व्यवस्थापक बी. डी. उगले, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, पद्माकर गुजराथी, गंगाधर वरंदळ, नगरसेवक राजश्री कपोते, बापू गोजरे, मंगला झगडे, राजेश कपूर यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बसस्थानकावर शुभारंभ केल्यानंतर नागरिक आणि विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. विशेषत: महाविद्यालयीन युवकांनी माहिती जाणून घेण्यात अधिक रस दाखविला. यावेळी रमेश नागरे, सुनील डावरे, एकनाथ डावरे, सेवानिवृत्त प्रदर्शन अधिकारी रवींद्र घोगे, राजेंद्र घोगे, डॉ. दीपक श्रीमाळी, प्रवीण भडांगे, सुनील दातरंगे, संजय गंगावणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)