आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

By Admin | Updated: January 30, 2016 23:43 IST2016-01-30T23:41:11+5:302016-01-30T23:43:34+5:30

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

Criminal offense for motivating suicide | आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

सिडको : विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केलेल्या भारती गांगुर्डे (रा़नवनाथनगर, अंबड) या विवाहितेचा पती गणेश आनंदा गांगुर्डेविरुद्ध अंबड पोलिसांनी आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
जगन्नाथ जगताप (रा़सोमवार पेठ, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती गणेशकडून वारंवार होणारी पैशांची मागणी व चारित्र्यावरील संशयास कंटाळूनच आपली मुलगी भारती हिने गुरुवारी (दि़२८) विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पती गणेश गांगुर्डे यास पोलिसांनी अटक केली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Criminal offense for motivating suicide