शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करा

By admin | Updated: September 6, 2016 22:36 IST

आर. डी. दरेकर : सिन्नर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमप्रसंगी प्रतिपादन

सिन्नर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासून त्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करावे, असे प्रतिपादन नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी केले. सिन्नर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात लायन्स क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष कृष्णाजी भगत, विभागीय अध्यक्ष हेमंत वाजे, अध्यक्ष संजय झगडे, सचिव भूषण क्षत्रिय, खजिनदार अनिल दराडे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, प्रकल्पप्रमुख संजय सानप, डॉ. प्रशांत गाडे, घनश्याम देशमुख, मनीष गुजराथी, आर. के. मुंगसे, उपप्राचार्य टी. बी. खालकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाजे विद्यालयाच्या गीतमंचाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. लायन्सचे अध्यक्ष झगडे यांनी प्रास्ताविकात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक विभागात वैशाली सायाळेकर व मनोहर आव्हाड, माध्यमिक विभागात वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ म्हस्के, डुबेरे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी रहाटळ तर माध्यमिक विभागात डॉ. गणेश पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. भरत गारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विजय लोहारकर यांनी आदर्श शिक्षकांच्या कार्याची माहिती सांगितली. संगीता कट्यारे व अपर्णा क्षत्रिय यांनी सूत्रसंचालन केले. संजय सानप यांनी आभार मानले. याप्रसंगी तेजस्विनी वाजे, वैशाली सानप, डॉ. सुजाता लोहारकर, शुभांगी झगडे, सुरेश कट्यारे, पांडुरंग वारुंगसे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर गंगावणे, वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे, पर्यवेक्षक सोपान येवले आदिंसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)