शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक देवाणघेवाणीतून दाम्पत्यावर हल्ला

By admin | Updated: April 10, 2015 00:17 IST

आर्थिक देवाणघेवाणीतून दाम्पत्यावर हल्ला

सिडको : आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून दाम्पत्याचे अपहरण करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा प्रकार सिडकोत घडला आहे. याबाबत दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक संशयित अद्यापही फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दीपक व मानसी पटवारी या खुटवटनगर येथे राहणाऱ्या दाम्पत्याचे आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून संशयित मुकुंद बंग, गोविंद टोपसे (रा. पुणे) व त्यांच्या आणखी एका साथीदाराने चारचाकी वाहनातून अपहरण केले होते. त्यांना दमबाजी करून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. या दाम्पत्याने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करीत अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, दाम्पत्यास उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, दोघा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचा तिसरा साथीदार फरार असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले. पटवारी यांचा आॅनलाइन ट्रेडिंगचा व्यवसाय असून, महात्मानगर येथे त्यांचे कार्यालय आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते नाशिकमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करीत आहेत. यापूर्वी त्यांचा पुणे येथे हाच व्यवसाय सुरू होता. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्येही व्यवसाय सुरू केला. संशयित बंग आणि टोपसे यांचे या व्यवहारातून पटवारी यांच्याशी पुणे येथेच ओळख झाली होती. त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाल्याचे समजते. मात्र पटवारी दाम्पत्याने नाशिकला व्यवसाय सुरू केल्यानंतर पुणे येथील बंग आणि टोपसे यांनी नाशिकला येऊन पटवारी यांच्याकडे मागील व्यवहाराच्या पैशांची मागणी केली होती. यातूनहा हा अहपरण आणि हल्ल्याचा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. या संदर्भात पोलीस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)