शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

वाडिवऱ्हे येथे कोरोना योदध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 23:14 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य फाऊंडेशन व एसएमबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते किरण कातोरे यांच्या संकल्पनेतून विविध आजारांवर निदान करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते.

ठळक मुद्देविविध आजारांवर निदान करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य फाऊंडेशन व एसएमबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते किरण कातोरे यांच्या संकल्पनेतून विविध आजारांवर निदान करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते.कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, इगतपुरी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील आशा सेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, डॉक्टर आदींनी जनजागृती करत मेहनत घेतल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे परिसरातील अविरत सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने किरण कातोरे यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.वेळी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने हाडांची तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन तपासणी, मधुमेह तपासणी, दातांची तपासणी, गुडघेदुखी आदीं विविध आजारांवर उपचार करण्यात आले असून उपस्थित तज्ज्ञांमार्फत सल्ला देण्यात आला.याप्रसंगी शिवसेनेचे राजू नाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संदीप गुळवे, तुकाराम वारघडे, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, किरण कातोरे, डॉ. माळी, डॉ. योगेश मते, डॉ. उल्हास बोडके, सरपंच रोहीदास कातोरे, प्रवीण मालुंजकर, सुदाम भोर, पंडित कातोरे, आरोग्यदूत निवृत्ती गुंड, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लस