शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मरची... ४ मेरोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
4
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
5
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
6
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
7
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
8
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
9
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
10
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
11
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
12
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
13
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
14
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
15
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
16
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
17
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
18
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
19
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
20
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

तकिया मशीद कमिटीकडून मराठी कुराणाची प्रत भेट

By admin | Updated: July 30, 2014 00:18 IST

तकिया मशीद कमिटीकडून मराठी कुराणाची प्रत भेट

भालूर : ईदनिमित्त जातीय सलोख्याचे दर्शनमनमाड : भालूर येथे रमजान ईदचे औचित्य साधून तकिया मशीद कमिटीच्या वतीने हिंंदू बांधवांना पवित्र धर्मग्रंथ कुराणाची मराठी प्रत भेट हिंदू - मुस्लीम ऐक्याचे अनोखे दर्शन घडविले. मशिदीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शीरखुर्म्याच्या कार्यक्रमास हिंदू - मुस्लीम बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. भालूर येथे एकमेव मशीद असून, दरवर्षी येथे मुस्लीमबांधवांचे सण एकत्रित साजरे केले जातात. रमजान ईदनिमित्त आज मौलाना हाफीज मंहमद नूर यांच्या मार्गदर्शनाखाली तकीया मशिदीमधे सामूहिक नमाजपठण करण्यात आले. यावेळी गावात सुख - शांती नांदावी व दुष्काळ दूर व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. गावातील हिंंदूबांधवांनी मुस्लीमबांधवांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मशीद कमिटीच्या वतीने शब्बीर शेख यांच्या हस्ते हिंदूबांधवांसाठी गावाचे पुरोहित विनायक कुलकर्णी यांच्याकडे पवित्र धर्मग्रंथ कुराणची मराठी प्रत भेट देण्यात आली. मशिदीमध्ये शीरखुर्म्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच वामन पवार, माजी सरपंच विठ्ठलराव अहेर, शिवसेनेचे शिवाजीराव ढगे, दिनकर पाटील, नंदू अहेर, चांगदेव उगले, परसराम शिंदे, मनमाड पोलीस ठाण्याचे बीट कर्मचारी दगू बारहाते, शब्बीर शेख, अकबर शहा, हुसेन शेख, अनिस शेख, गफुर शहा,नुराभाई शहा, अज्जू शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)