शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य तपासणीस सहकार्य करा - दत्तात्रय गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 17:00 IST

सिन्नर: दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यापुढे अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो त्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होवून आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून सहकार्य करा असे आवाहन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी केले आहे.

ठळक मुद्देमाझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ

सिन्नर: दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यापुढे अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो त्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होवून आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून सहकार्य करा असे आवाहन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी केले आहे.नायगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घिगे, प्रशासक सदगीर, सरपंच नीलेश कातकाडे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र सातपुते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र गिलबीले, आरोग्य सहाय्यक अभिजित देशमुख, विठ्ठल राठोड, सचिन अत्रे, आरोग्य सेविका संगिता केदारे, परिचारिका करुणा जाधव, सुशिला जाधव, मेघा भोसले,आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी ह्णमाझे कुटुंब, माझी जबाबदारीह्ण या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी आरोग्य केंद्राच्यावतीने 21 पथकांची नेमणुक केली असून 63 कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील. तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना सहकार्य करून सर्वांनी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. या तपासणीच्या माध्यमातून कोरोनाचे प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहिल. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेय गोसावी यांनी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचा सन्मान करुन त्यांना मास्क, बिस्कीट, पेन व कोवीड योध्दा सन्मानपत्र देण्यात आले.

 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या