शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

बाबारावांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अमूल्यच

By admin | Updated: September 29, 2014 00:29 IST

वसुधा परांजपे : नवरात्रोत्सव व्याख्यानमाला

नाशिक : बाबाराव सावरकरांनी त्यांचे जीवन देशाला वाहून देशातील तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला. ब्रिटिशकाळात त्यांच्यावर खटला भरण्याची एकही संधी ब्रिटिशांनी सोडली नाही. पण बाबारावांनी हार न मानता जीवनाच्या अखेरपर्यंत लढा दिला, असे वसुधा परांजपे यांनी सांगितले. राणी लक्ष्मीबाई स्मारकात नवरात्रीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.बाबारावांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी जे योगदान दिले ते अमूल्य आहे. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. त्यावेळी विजेचा जीवघेणा प्रवाह त्यांच्यावर सोडून त्यांना मरणयातना भोगायला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भाग पाडले. त्यांना वेडे ठरवून पायात बेड्या घातल्या गेल्या व नाशिकला पायी फिरविण्यात आले, तरी त्यांनी देशासाठीचा लढा सुरूच ठेवला, असेही त्या म्हणाल्या. तसेच यावेळी परांजपे यांनी सावरकर बंधूंचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य, अभिनव भारत चळवळ, हिंदू युवक संघटना यांची माहिती दिली. सावरकरयुगाचा प्रवास सांगून सावरकर कुटुंबीयांनी स्वातंत्र्यलढ्यात केलेले काम अतुलनीय असल्याचे त्या म्हणाल्या. नवरात्रोत्सवानिमित्त रोज राणी लक्ष्मीबाई स्मारकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस भजने, व्याख्याने, भोंडला, स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. (प्रतिनिधी)