शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये घमासान

By admin | Updated: May 19, 2017 02:37 IST

महापालिकेतील स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.

कुणाला मिळणार स्वीकृती : ठाकरे व जिचकार दोघांचेही अर्ज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतील स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवित माजी मंत्री चुतुर्वेदी-राऊत-अहमद गटातील किशोर जिचकार यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांनी स्वीकृ त सदस्यांसाठी दावा केला आहे. पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. या वादात स्वीकृत सदस्यांची संधी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकास ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अश्वीन मुद्गल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर तर अनुमोदक म्हणून रमेश पुणेकर यांनी स्वाक्षरी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताता अ‍ॅड. अभिजित वंजारी उपस्थित होते. तर किशोर जिचकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नगरसेवक तानाजी वनवे, प्रफु ल्ल गुडधे व संजय दुबे आदी उपस्थित होते. स्वीकृत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नियमानुसार त्यावर गटनेत्यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. महाकाळकर यांनी विकास ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली आहे. शुक्रवारी आयुक्त प्राप्त अर्जासोबतच्या कागदपत्रांची छाननी करतील. नियनानुसार त्रुटी असलेला यातील एक अर्ज बाद ठरविला जाईल.