शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा पालिकेत विरोधकांना समित्या बहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:43 IST

विषय समित्या बिनविरोध : सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

ठळक मुद्देपालिकेत शहर विकास आघाडी व भाजप युतीची सत्ता

सटाणा : येथील पालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधी बाकावरील काँग्रेसचे राहुल पाटील व राष्ट्रवादीच्या शमा मन्सुरी यांना अनुक्र मे शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची जबाबदारी दिल्याने सत्ताधारी गटातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पालिकेच्या स्थायी व विषय समित्यांच्या निवडीसाठी मंगळवारी (दि. २१) पालिकेच्या सभागृहात प्रभारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष सभा घेण्यात आली. विषय समित्यांची निवड बिनविरोध झाली असली तरी काही इच्छुकांमध्ये नाराजीचा सुरु होता. पालिकेत शहर विकास आघाडी व भाजप युतीची सत्ता आहे. असे असतांना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना या निवडणुकीत संधी दिल्याने सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नाराजी दिसून आली. बिनविरोध झालेल्या विषय समित्या पुढील प्रमाणे, स्थायी समिती सभापतीपदी सुनील मोरे, उपाध्यक्ष सोनाली दत्तू बैताडे, सदस्य- महेश यादवराव देवरे, राहुल सुभाष पाटील, संगीता संदीप देवरे, दीपक पकाळे, शमा आरिफ मंसुरी. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सोनाली दत्तू बैताडे, सदस्य- सुनीता कोमल मोरकर, निर्मला एकनाथ भदाणे, भारती सुभाष सूर्यवंशी. पाणीपुरवठा व जलनिसा:रण समिती सभापतीपदी संगीता संदीप देवरे, सदस्य- उत्तम बागुल, दिनकर रघुनाथ सोनवणे, सुरेखा प्रकाश बच्छाव, मनोहर दगाजी देवरे. वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतीपदी दीपक पाकळे, सदस्य- सुनीता कोमल मोरकर, शेख आरिफ कासिम, आशा रमेश भामरे, भारती सुभाष सूर्यवंशी. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मन्सुरी शमा आरिफ, उपसभापतीपदी सुवर्णा दीपक नंदाळे, सुरेखा बच्छाव, पुष्पा जगन्नाथ सूर्यवंशी. शिक्षण समिती सभापतीपदी राहुल सुभाष पाटील,सदस्य- नितीन दागाजी सोनवणे, रु पाली संदीप सोनवणे, राकेश चंद्रकांत खैरनार, विद्या मनोहर सोनवणे. नियोजन व विकास समिती सभापतीपदी महेश यादवराव देवरे, सदस्य- निर्मला एकनाथ भदाणे, रु पाली संदीप सोनवणे, राकेश चंद्रकांत खैरनार, मुल्ला शमीम शफीक.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक