शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त पेन्शनधारकांच्या दारी

By admin | Updated: January 17, 2015 00:07 IST

आयुक्त पेन्शनधारकांच्या दारी

सातपूर : निवृत्तिवेतनधारक आपल्या हयातीचा दाखला वेळत सादर करीत नसल्याने त्यांची पेन्शन बंद होण्याचा धोका असतो. यास्तव पेन्शनधारकांना वारंवार दाखला सादर करण्याचे आवाहन केले जाते. तरीही दाखला सादर करण्यास दिरंगाई होत असल्याने अखेर भविष्य निर्वाह निधी आयुक्त थेट पेन्शनधारकांच्या निवास्थानी पोहचून दाखले सादर करण्याचे आवाहन करीत आहेत. नाशिक विभागात सुमारे लाखाच्या जवळपास पेन्शनधारक आहेत. नियमित पेन्शन मिळण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात पेन्शनधारकांना आपापल्या बॅँकेत हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हयातीचा दाखला सादर केला नाही, तर मासिक पेन्शन बंद होऊ शकते, परंतु याबाबतची दिलेली मुदतवाढ संपूनही अनेक पेन्शनधारक हयातीचा दाखला सादर करीत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी अखेर अशा पेन्शनधारकांचे घर गाठले. हयातीचा दाखला सादर करावा यासाठी तीन वेळेला मुदतवाढ देऊनही, असे पेन्शनधारक हयातीचा दाखला सादर करीत नसल्याने आयुक्तांनी थेट त्यांचे घरच गाठले. तांबे यांच्या सोबतीला सहायक आयुक्त हेमंत राऊत, रवींद्र मराठे हेही होते. आयुक्तांनी कामटवाडे, सिडको शिवारात राहणाऱ्या पेन्शनधारकांची भेट घेतली. त्यांना मार्गदर्शन करताना पेन्शनचे महत्त्वही पटवून सांगितले. एकदा बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू करण्याबाबतच्या अडचणी त्यांनी संबंधितांना समजावून सांगितल्या.