शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजी सोडून एकत्र यावे

By admin | Updated: July 30, 2016 23:20 IST

सटाणा : भाजपाच्या तालुकास्तरीय मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे आवाहन

 

सटाणा : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायती समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी भाषणात केंद्र आणि राज्यातील सत्तेचा उपयोग करून शहर व तालुक्याच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करणे आवश्यक असल्याचे सांगून गट-तटाला मूठमाती देऊन एकत्र यावे, असे आवाहन केले. ही भाषणबाजी सुरू असताना कौतिकपाडे येथील भाजपाचे पदाधिकारी व सटाणा बाजार समितीवर संचालक म्हणून नुकतेच नियुक्त झालेले जिभाऊ मोरकर यांनी निवडणुका आम्ही जिंकायच्या कशा असा सवाल उपस्थित केल्याने सर्वत्र शांतता पसरली. जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, सरचिणीस बापूसाहेब पाटील, नंदू खैरनार, चिटणीस गजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय भामरे, साहेबराव सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, नगरसेवक उज्ज्वला सोनवणे, अण्णा अहिरे, प्रकाश सांगळे, प्रकाश कुमावत, मंगेश पवार, अतुल पवार, साहेबराव जे. सोनवणे, मंगेश खैरनार, महेंद्र पवार, दिलीप सोनवणे, देवेंद्र जाधव, प्रशांत कोठावदे जगदीश मुंडावरे, दिलीप येवला, पवन सांगळे, सईड मुल्ला, परेश पाठक, प्रकाश कुमावत, श्याम लोखंडे, महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष पुष्पलता पाटील, सरोज चंद्रात्रे, कल्पना पवार मंगला मेणे, सविता अिहरे, श्रद्धा जाधव, ज्योती खैरनार, भारती पवार उपस्थित होते. (वार्ताहर)