शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी कामावर सिडकोतील दोनशे शिक्षकांचा बहिष्कार

By admin | Updated: October 9, 2015 23:11 IST

नोंदणी कामावर सिडकोतील दोनशे शिक्षकांचा बहिष्कार

सिडको : लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी जनगणना क्षेत्रीय प्रगणक म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून या कामास शुक्रवारी सिडकोतील मनपा तसेच खासगी शाळांमधील सुमारे दोनशे शिक्षकांनी बहिष्कार टाकला. सहनिबंधक नागरिक नोंदणी जनगणना संचालनालय, महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी जनगणना क्षेत्रीय प्रगणक म्हणून शहरातील मनपा तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती करणयात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सिडकोतील सुमारे दोनशे शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत मनपाच्या गणेश चौक हायस्कूलमध्ये बोलविण्यात आले होते. या ठिकाणी सर्व शिक्षक जमा झाले परंतु सर्वच शिक्षकांनी या कामास विरोध दर्शविला. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक विभाग संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष जिभाऊ अहिरे, राजेंद्र म्हसदे, दीपक पगार, हरिश्चंद्र भोये, चंद्रकांत गायकवाड, दाभाडे, बी. एस. सातपुते आदि सहभागी झाले होते. शिक्षकांना राष्ट्रीय गुणवत्ता विकास कार्यक्रम, पायाभूत चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, आॅनलाइनची कामे याबरोबरच विद्यार्थ्यांचा दैनंदिन अभ्यास घेणे आदि कामे करावी लागत असतानाच ही सर्व कामे सांभाळून जनगणना क्षेत्रीय प्रगणक म्हणून काम करणे जिकिरीचे होते. यामुळेच या कामास विरोध करण्यात येत असल्याचे जिभाऊ अहिरे यांनी सांगितले. दरम्यान दोनशे शिक्षकांनी प्रशिक्षणास बहिष्कार टाकल्याने याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांनी सांगितले. (वार्ताहर)