सिडको शैक्षणिक संकुलात दीपोत्सव

By Admin | Updated: October 19, 2014 16:49 IST2014-10-19T00:26:47+5:302014-10-19T16:49:32+5:30

सिडको शैक्षणिक संकुलात दीपोत्सव

CIDCO educational complex | सिडको शैक्षणिक संकुलात दीपोत्सव

सिडको शैक्षणिक संकुलात दीपोत्सव

 

नाशिक : नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित हिंदी प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर राणेनगर परिसर विद्यालयात दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे शिक्षक कापडी यांनी केली. आदर्श प्रा. विद्यालयाच्या मुख्याध्यापक सरला सानप यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हरित कुंभाच्या आकाशकंदिलाचे उद्घाटन करण्यात आले. सिडको शैक्षणिक संकुलाच्या वतीने मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उमा शर्मा व मनीषा पाटील यांनी दिवाळीच्या पाच दिवसांची माहिती सांगितली. बाळू बगर यांनी आभार मानले.

Web Title: CIDCO educational complex